लोकसभेला मुस्लिम मतदान एमआयएमला झाले नाही वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर केली. यानतंर आपलं महानगरशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली. MIM सोबत युती झाली नाही तर काहीही फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
#PrakashAmbedkar #MIM #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment
Subscribe to My Mahanagar here:
Official website:
Follow us on Instagram :
Like us on Facebook :
Follow us on Twitter :
Follow us on linkedin :
0 Comments